राहू ग्रहाने पिडीत व्यक्ती वेडयासारखे व्यवहार करु शकतो

Aug 26, 2021

पोटाचे आजार,डोक्याचे आजार, वेडयासारखे वर्तन, आंगाला खाज येणे,भुतपिशाच ची बाधा,नशा-दारुची सवयी लागणे, परस्त्रियागमन अथवा परपुरुषगमन, सारखे सारखे टीव्ही बघणे, खास करुन भुताखेतांचे सिरीयल बघणे,इंटनेटवरुन फालतूच्या चॅटींगकरणे, कामूकचित्र बघून वीर्य संपविणे, टीबीचे आजार, फुप्फुसांचे विकार, झोप नाही येणे, भरपुर डॉक्टरी तपासणी करुनही आजार नाही सापडणे, सारखे आजारी राहणे परंतु औषधे शरीरावर काम न करणे असे अनेक लक्षणे जर असेल तर समजून जायचे की राहूची महादशा अथवा कुंडलीत राहु खराब स्थितीत आहे.

अजून बातम्या वाचा..

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला

फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर...

read more
देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंती दिनी सोशल मिडियाद्वारेपण वाहिली मानवंदना ! व्हिडीओ व्हायरल

नाशिक : राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा जन्मदिवस राज्यात सगळीकडे आनंदात व उत्साहात साजरा करण्यात...

read more
दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. दातार यांचा महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव

नाशिक – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी...

read more
Breaking News