आरोग्य

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले 'फॅट टू फिट ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिक' या विशेष आरोग्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या क्लिनिकचा...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातर्फे विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार म्हणजे केवळ किडनीपुरता मर्यादित असलेला आजार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वाढते वजन आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक समस्या किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात....

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह ओपन हार्ट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अवघ्या २४ तासांच्या आत...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान झाले. प्राथमिक स्‍तरावर असलेल्‍या या कॅन्‍सरवर एकाच वेळी बहुआयामी दृष्टीकोनातून (मल्‍टीडिसिप्‍लीनरी ॲप्रोच) उपचार करण्यात आले. एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथील तज्‍ज्ञ...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. ईशान नेरकर, न्यूरोसर्जन व स्पाईन सर्जन यांच्या यशस्वी उपचारांनंतर पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांसाठी त्रिरश्मी लेणी...

read more
“वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे वॉकथॉन २०२६” उत्साहात संपन्न

“वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे वॉकथॉन २०२६” उत्साहात संपन्न

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे” निमित्त आयोजित करण्यात आलेली जनजागृतीपर “वॉकथॉन २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे संपन्न झाली. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, सार्वजनिक सुरक्षितता तसेच आपत्कालीन...

read more
किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ संपन्न

किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ संपन्न

नाशिक: नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक ,प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), नाशिक, शासकीय जिल्हा रुग्णालय , सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग ,नाशिक पोलीस (शहर वाहतूक...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने आपल्‍या कामगिरी आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध प्रगत तंत्रज्ञान, अनुभवी व कुशल डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांतून २४ वर्षीय बांग्‍लादेशी युवकाला...

read more
प्रगत हृदयशस्त्रक्रियेत अशोका मेडिकव्हरचे नवे यश

प्रगत हृदयशस्त्रक्रियेत अशोका मेडिकव्हरचे नवे यश

Nashik (panchavati express) : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश नोंदवण्यात आले असून, डॉ. प्रणव माळी (CVTS सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली चार बेंटॉल (Bentall) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रगती म्हणून Normothermic Manual Perfusion for Kidney Transplant या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेबाबत माहिती...

read more
अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

नाशिक : किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत MISSO – Advanced Robotic Joint Replacement System चे भव्य लोकार्पण केले. AI-आधारित, पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्यंत प्रिसिजन देणारे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता...

read more
१४ वर्षांनंतर पुन्हा मिळाले आहार ग्रहण करण्‍याचे सौभाग्य ;एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये रुग्णाला नवी आशा

१४ वर्षांनंतर पुन्हा मिळाले आहार ग्रहण करण्‍याचे सौभाग्य ;एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये रुग्णाला नवी आशा

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : मुंबईतील ३७ वर्षीय महिला रुग्‍णाला साधारणतः १४ वर्षांपूर्वी अन्ननलिका आंकुचन पावण्याची गंभीर समस्‍या उद्‌भवली. आजार उद्‌भवण्यापूर्वी त्‍यांचा विवाह झाला होता. अन्‌ सुखासुखी संसाराची स्‍वप्‍न पाहत असताना अचानक आलेल्‍या विघ्नाने त्‍यांच्‍या...

read more
इंदोरवाला हॉस्पिटलमध्ये जन्मत: कान नसलेल्या बालकांचे कानांवर यशस्वी प्रत्यारोपण ; ‘वर्ल्ड मायक्रोशिया दिना निमित्त’  विशेष उपक्रम संपन्न

इंदोरवाला हॉस्पिटलमध्ये जन्मत: कान नसलेल्या बालकांचे कानांवर यशस्वी प्रत्यारोपण ; ‘वर्ल्ड मायक्रोशिया दिना निमित्त’ विशेष उपक्रम संपन्न

नाशिक : ‘वर्ल्ड मायक्रोशिया दिना’निमित्त नाशिकच्या इंदोरवाला कान-नाक-घसा (ईएनटी) हॉस्पिटलमध्ये ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला विशेष वैद्यकीय उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात, जन्मतः कान नसलेल्या (मायक्रोशिया) तसेच कानाची नळी विकसित न झालेल्या (कॅनाल...

read more
किम्स मानवता हॉस्पिटल येथे ४ महिन्याच्या बाळावर यशस्वी “ओपन हार्ट सर्जरी”

किम्स मानवता हॉस्पिटल येथे ४ महिन्याच्या बाळावर यशस्वी “ओपन हार्ट सर्जरी”

नाशिक : केवळ ४ महिन्याच्या अयान या बालकावर अत्यंत जटिल ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरीत्या करण्यात आली असून, या शस्त्रक्रियेद्वारे बाळाला नवजीवन प्राप्त झाले आहे. ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे डॉ. ललित लवणकर इंटरव्हेन्शनल...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे अत्याधुनिक “कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर”चे भव्य लोकार्पण

किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे अत्याधुनिक “कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर”चे भव्य लोकार्पण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियाक केअर सेंटर आज भव्य समारंभात सुरू करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला नाशिकचे खासदार श्री. राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रसिद्ध चित्रपट...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “ॲकलेशिया कार्डिया”  च्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “ॲकलेशिया कार्डिया” च्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा

Nashik : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे आता ॲकलेशिया कार्डिया या अन्ननलिकेशी संबंधित गंभीर आजारावर आधुनिक व अत्याधुनिक POEM (Per Oral Endoscopic Myotomy) प्रोसीजर द्वारे उपचाराची सोय करण्यात आली आहे. डॉ. तुषार संकलेचा, मेडिकल डायरेक्टर व विभाग प्रमुख पोट व यकृत...

read more
किम्स मानवता हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन आणि एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती अभियान

किम्स मानवता हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन आणि एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती अभियान

Nashik : जागतिक हृदय दिन तसेच एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती अभियानाच्या निमित्ताने किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक तर्फे आज सकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर भव्य वॉकथॉन चे आयोजन करण्यात आले होते . परिसरातील नागरिक, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि विविध सामाजिक...

read more
विजन हॉस्‍पिटलच्‍या कार्डिऑलॉजी अपडेट परीषदेत तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन  विविध विषयांवर साधला संवाद

विजन हॉस्‍पिटलच्‍या कार्डिऑलॉजी अपडेट परीषदेत तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन विविध विषयांवर साधला संवाद

नाशिक- विजन हॉस्‍पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरतर्फे व असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍सच्‍या सहकार्याने कार्डिऑलॉजी अपडेट २०२५ या एक दिवसीय परीषदेचे रविवारी (१४ सप्‍टेंबर) आयोजन केले होते. या परीषदेत देशभरातून आलेल्‍या तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी सहभागींना मार्गदर्शन केले. आधुनिक औषधोपचार,...

read more
८८ दिवसांचा खडतर लढा, अन्‌ शिशूला मिळाले नवजीवन ; साफल्‍य हॉस्‍पिटलचे अभूतपूर्व यश, २४ आठवड्याच्‍या बाळावर यशस्‍वी उपचार

८८ दिवसांचा खडतर लढा, अन्‌ शिशूला मिळाले नवजीवन ; साफल्‍य हॉस्‍पिटलचे अभूतपूर्व यश, २४ आठवड्याच्‍या बाळावर यशस्‍वी उपचार

नाशिक- सिन्नर येथील गर्भवती महिलेला सहाव्‍या महिन्‍यातच वेदना व्‍हायला सुरु झाल्‍याने मुदतीपूर्वीच प्रसुती करावी लागली. जन्‍मलेल्‍या अवघ्या ६९० ग्रॅम वजनाच्‍या शिशूची वैद्यकीय स्‍थिती नाजूक असताना, नाशिकच्‍या गंगापूर रोड येथील साफल्‍य हॉस्‍पिटलमध्ये उपचारार्थ दाखल...

read more
Breaking News