नाशिकः येथील नामांकित 'एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर'मध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचे नवनवीन विक्रम नोंदविले जात आहेत. अत्याधुनिक 'एएमएस एज' या सर्जिकल रोबोट प्रणालीच्या सहाय्याने अवघ्या १०० दिवसांमध्ये...
किम्स मध्ये पहिले ‘स्वॅप पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट’ यशस्वी
दोन कुटुंबे, दोन अनोळखी माणसे आणि जीवनदानाची अनमोल भेट नाशिक: नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत किम्स मानवता हॉस्पिटलने शहरातील पहिले 'पेअर्ड किडनी एक्स्चेंज (स्वॅप)...
किम्स मध्ये पहिले ‘स्वॅप पेअर्ड किडनी ट्रान्सप्लांट’ यशस्वी
दोन कुटुंबे, दोन अनोळखी माणसे आणि जीवनदानाची अनमोल भेट नाशिक: नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत किम्स मानवता हॉस्पिटलने शहरातील पहिले 'पेअर्ड किडनी एक्स्चेंज (स्वॅप) ट्रान्सप्लांट'...
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ
नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले 'फॅट टू फिट ओबेसिटी अँड मेटाबॉलिक...
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद
नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे कार्डिओलॉजी व...
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग
42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार म्हणजे केवळ किडनीपुरता मर्यादित असलेला आजार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वाढते वजन आणि...
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज
नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह ओपन हार्ट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकारच्या...
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये अल्पावधीत मिळाला डिस्चार्ज
नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान झाले. प्राथमिक स्तरावर असलेल्या या कॅन्सरवर एकाच वेळी बहुआयामी दृष्टीकोनातून (मल्टीडिसिप्लीनरी...
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन
नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. ईशान नेरकर, न्यूरोसर्जन व स्पाईन सर्जन यांच्या...
“वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे वॉकथॉन २०२६” उत्साहात संपन्न
नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे” निमित्त आयोजित करण्यात आलेली जनजागृतीपर “वॉकथॉन २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे संपन्न झाली....
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
