नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर 'ASCO Direct GI Cancers Symposium'चे आयोजन केले होते. शनिवार (१४ मार्च) आणि रविवारी (ता.१५) हा उपक्रम पार पडला. याअंतर्गत एचसीजी हॉस्पिटलमध्ये तीन रोबोटिक शस्त्रक्रियांचे...
ताज्या बातम्या
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!
नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सागरांच्या लाटांना साक्षी ठेऊन रचलेल्या या महान काव्याला ११६ वर्षे उलटली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून 'व्हॅल्युएबल...
तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक
Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३, ऑगस्ट) रोजी हॉटेल साई गजानन सभागृह, अकोला रोड, श्री क्षेत्र शेगाव येथे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यसचिव...
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला
नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची हमी प्रत्येक भारतीयाला आपले संविधान देते.अशाच महान संवैधानिक मूल्यांचा जागर विद्यार्थी, युवक व नागरिकांमध्ये होण्यासाठी...
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान
नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन यांच्या सहकार्याने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व(सीएसआर) उपक्रमांतर्गत १० आदिवासी शाळांना ३० हून अधिक संगणक...
‘कृषीथॉन’ २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणार
नाशिक : कृषी उत्पादनापासून ते शेतमाल निर्यातीमध्ये नाशिकचा नावलौकिक आहे. विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला भारतभर लौकिक प्राप्त झाला आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून...
एस.व्ही. के.एम., मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रोग तपासणी, चिकित्सा व निदान शिबीरात 1226 रुग्णांनी घेतला लाभ
नाशिक: एस.व्ही.के.एम., मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त 24 ऑगस्ट 2024 रोजी एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर (प्रस्तावित) खर्दे बु. ता. शिरपूर येथे...
नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने शहरात वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरवात करण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश नाशिकच्या नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणे आणि...
संजय ठोके यांची मळगांव( ति) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
Nashik : बागलाण तालुक्यातील मळगांव (ति) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कै.सौ.कासुबाई दावल ठोके फाऊंडेशन कळवणचे संस्थापक अध्यक्ष, संजय ठोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीने ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली. सरपंच योगेश ठोके यांच्या...
प. पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथे वृक्षदिंडी काढण्यात आली
Nashik : आदिवासी सेवा समिती संचलित प.पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथील शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक जाधव डी. एम. याच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी हातात...
प.पू ऊ दत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक शाळेत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न
नाशिक : आदिवासी सेवा समिती संचलित प. पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथे आदिवासी सेवा समिती या शैक्षणिक संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. डाॅ. सौ. स्मिताताई प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार डी. एम. याच्या...
क्रेडाई रिजनल प्रॉपर्टी महोत्सवाची सांगता
उत्तम प्रतिसादाने सकारात्मक संकेत ; 100 कोटींची उलाढाल अपेक्षित नाशिक -ग्राहकांना आपल्या आवडीच्या भागात घर घेणे सुलभ व्हावे या साठी क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित दोन दिवसीय रिजनल प्रॉपर्टी महोत्सवास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून आगामी गुढ़ी पाडवा आणि...
मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा हे ठरले अॅमेझॉनच्या प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते
नाशिक : अॅमेझॉन इंडियाने आज अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर (प्रोपेल अॅक्सीलरेटर) सीझन ३ चे विजेते म्हणून मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा यांच्या नावाची घोषणा केली. विजेत्यांना अॅमेझॉन कडून एकत्रितपणे अनुदानात ८३ लाख रुपये मिळाले. मिराना टॉईज...
डॉ. विशाल गुंजाळ यांची Governing Council पदी नियुक्ति
Nashik : नाशिक पेन केअर सेंटर चे संचालक व नाशिक मधील प्रसिद्ध स्पाइन अँड पेन फिजिशियन डॉ. विशाल गुंजाळ यांची सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन च्या Governing Council मध्ये नियुक्ती झाली. ही नियुक्ति 3 वर्षाकरिता असून, पेन मेडिसिन ह्या विषयाबद्दल जास्तीत जास्त जनजागृति करण्याचा...
राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर शहराध्यक्ष पदी डॉ. सागर कारंडे यांची निवड
Nashik : डॉ सागर कारंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेल नाशिक शहराध्यक्ष पदी निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र...
ग्रामरोजगार सेवकांचा सोमवारपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्च
अशा आहेत मागण्या.. ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमहिना १५ हजार रुपये महिना द्यावे * २ मे २०११चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. * ग्रामरोजगार सेवकांना २ हजार रुपये प्रवास भत्ता, व २५ लाख रुपये संरक्षण विमा लागू करावा. * ग्रामरोजगार सेवकांचे मानधन त्याच्या वैयक्तिक...
येत्या गुरुवारी सहस्त्रदिपांनी उजळणार रामकुंड ; अक्षय उर्जा फाउंडेशनच्या वतीने गंगाआरती
राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदाेत्सव प्रतिनिधी । नाशिक बहुप्रतीक्षित अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्रभु रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या या सोहळा मोठ्या उत्हासात साजरा करण्याचे अावाहन...
हिवाळयात प्रतिकार शक्ती वाढ होण्याकरिता डाबर च्यवनप्राश ठरतोय लाभकारी !
नाशिक - हिवाळा कोणाला आवडत नाही, पण या हिवाळ्यात खोक चला, सर्दी आणि श्वसनाचे आजार उद्भवतात तेव्हा थंडीची मजाच उरते. सामान्यत: तापमान आणि बदलत्या हवामानामुळे माणसाच्याशरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार होतात. अशा परिस्थितीत, हजारो वर्षांपासून प्रसिद्ध असलेले...
योग्य व्यवस्थापनातून सुटेल पाण्याचा प्रश्न ; ‘मित्रा’मधील परीषदेत तज्ज्ञांचा सूर, विविध सत्रांमध्ये घडली चर्चा
नाशिक- भारतात एकीकडे भरपुर पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण होते. तर दुसरीकडे नळात पाणी नसल्याने नागरी वसत्यांमध्ये पाणी पुरवठ्याचे आव्हान निर्माण होत असते. ही परस्पर विरोधी परीस्थिती बदलाची असेल तर पाण्यावर अवलंबून असलेल्या विविध...
डेंगी शॉक सिन्ड्रोम च्या उपचारासाठी सजगता आवश्यक – डॉ.भरत त्रिवेदी
नाशिक - दोन दशकांपासून ठाण मांडून बसलेल्या डेंगी या आजारामध्ये 'डेंगी शॉक सिन्ड्रोम' ही गंभीर अवस्था मानली जाते. या अवस्थेतील रुग्णांवर मृत्युची टांगती तलवार असू शकते. त्यामुळे ही अवस्था वेळीच ओळखून आयसीयू, व्हेन्टीटिलेटर व अन्य सुविधा उपलब्ध असेलल्या रुग्णालयात...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न


















