राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर शहराध्यक्ष पदी डॉ. सागर कारंडे यांची निवड

Jan 24, 2024

Nashik : डॉ सागर कारंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेल नाशिक शहराध्यक्ष पदी निवड झाली असून महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई प्रदेशाध्यक्ष समीरजी भाऊ भुजबळ , दिलीप भाऊ खैरे, शहर अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे,डॅाक्टर सेल जिल्हा अध्यक्ष डॅा.गोसावी सर,खैरनार दाजी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे युवा नेतृत्व डॉ. सागरजी कारंडे यांची आज डॉ. सेल शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News