अशोक विजया दशमी व धम्म चक्रप्रवर्तन दिनानिमित्त लेख 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी 1935 मध्ये येवला जि. नाशिक येथील मुक्तीभुमीवर केली. हिंदू धर्मातील असमानतेवर आसूड ओढत अखेरीस 21 वर्षानंतर डॉ.बाबासाहेब...















