वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तुची स्टायीलस/फरशी अशी आहे का ?

Aug 26, 2021

अत्याधुनिक युगात वास्तुच्या प्रत्येक संरचनेला महत्व दिलेले आहे. अगदी शयनकक्ष,बैठककक्ष,स्टोर रुम, देवघर,स्वयंपाकघर, संडास बाथरुम, टॉयलेट यांचे असणा-या दिशा,त्यांचे रंग, खिडक्याची दिशा, पश्चिम दिशा जड वस्तुचा भार अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहे. परंतु आज आपण माहिती बघणार आहोत वास्तुतील फरशी संबधि.फरशी वास्तु रचने नुसार वापरली तर घरातील अनेक वाईट प्रभाव कमी करतात येतात.
घरा समोरील मुख्य प्रवेशद्वारावरील तुटलेली पायरी सुखशांती आणि धनसंपत्ती वाढविणारी ऊर्जो थांबविते. घरात किंवा दुकान अशी स्थितीत असेल तर त्वरीत ते दुरुस्त करावे.घरातील भींतींचा रंग डार्क असेल तर फर्शी सफेद किंवा फिकट रंगाची मार्बल वापरुन दोघांचे समतुल्य साधता येते.यामुळे घरातील कलर बैलेंस करुन घरातील अनेक वास्तुदोषां पासून बचाव होतो. शक्यतो घरातील जिने लाकडी पायरीचे असावे.असे केल्याने शुभ मानले जाते. जिनेमुळे पहिला व दुसरा मजला जोडत असतो त्यामुळे लाकडी पायरी वापरल्यास संपन्नता आणि सम्रध्दितीत वाढ होते. घर किंवा दुकान दक्षिण- पश्चिम भागात पिवळा स्टोनचा वापर करावा.या दिशेत थोडे प्रमाणात जरी पिवळे दगड वापरले तरी धन आगाम होत राहते. घरात किंवा दुकानातील दक्षिण दिशेत लाल रंगाचे नैसर्गिक दगड किंवा लाल विटांचे काही तरी काम करावे असे केल्याने व्यक्तीच्या मान-सन्मानात वाढ होते.
घरातील किंवा दुकानातील कार्पेट नेहमी लाईट रंगाची वापरावी. गर्द रंगाची वापरल्यास नैगेटिव्हीटी वाढते. नैसर्गिक स्टोन मध्ये पॉजिटीव एनर्जी आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते.त्यामुळे सिंथेटिक स्टोन पेक्षा नैसर्गिक स्टोनचा वापर घरात जास्त करावा. बाथरुम चे सांगायाचे झाले तर शक्यतो ते पुर्व कडील ईशान्य व आगेन्यांच्या मध्ये असलेले केव्हा चांगले मानले गेले आहे. अंघोळकरतांना सुर्याकडे तोंड करुन केलेली आंघोळ उर्जादायी असते. तसेच बाथरुम मधील फरशी ही निळया व पांढरा रंगाची बसविलेली चांगली मानली गेली आहे.

अजून बातम्या वाचा..

वास्तुशास्त्रात फर्शी (फलोरींग) भुमिका महत्वाची आपल्या वास्तुची फर्शी कशी आहे ? आपल्या सुख-संपन्नेतेला हा वास्तुदोष अडथळा तर नाही ना !!

वास्तुशास्त्रात फर्शी (फलोरींग) भुमिका महत्वाची आपल्या वास्तुची फर्शी कशी आहे ? आपल्या सुख-संपन्नेतेला हा वास्तुदोष अडथळा तर नाही ना !!

वास्तुशास्त्रात वास्तु निर्माण करतांना अनेक लहान-सहान गोष्‍टींची काळजी घेण्याचे सांगितलेले आहे....

read more

वास्तुशास्त्रानुसार हवे स्वयंपाकघर (किचन), काय आहे महत्व यामागे जाणून घेऊ

जेव्हा आपण आपले स्वत:चे नवीन घर बांधतो अथवा विकत घेता तेव्हा त्या वास्तुचे महत्वाचे म्हणजे ईशान्य...

read more
Breaking News