प.पू ऊ दत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक शाळेत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न

Jul 17, 2024

नाशिक : आदिवासी सेवा समिती संचलित प. पू.ॐदत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड येथे आदिवासी सेवा समिती या शैक्षणिक संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. डाॅ. सौ. स्मिताताई प्रशांतदादा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार डी. एम. याच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबविण्यात आले ताईच्या वाढदिवसानिमित्त सप्तश्रृंगगड येथील नामांकित डाॅ. राजेंद्र जैन याचे आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थिनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, संतुलित आहाराचे नियोजन व योगासनांचे महत्व विषद केले. मुलीच्या रक्तातील हिमोग्लोबीन कमतरतेमुळे त्याचे वाईट परिणाम शरीरावर होवू नये म्हणून कोणता आहार घ्यावा याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव ए. म. यानी केले यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक संजय ठोके सर,पवार पी. व्ही, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News