नाशिक : राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा जन्मदिवस राज्यात सगळीकडे आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट राज्यात असतांनाही राज्यातील विविध घटकांमध्ये व विविध स्तरावर माँ साहेबांचे जयंती दिनी यांच्या स्मृतिंना उजाळा देण्यात आला.
राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा करत KOO App वर आपले विचार प्रकट करणारा व्हिडीओ शेअर केला. खालील लिंक वर पहा व्हिडीओ .







