सुशांतसिंग व दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे- नारायण राणे यांनी खळबळचजनक दावा

Feb 18, 2022

सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे, असे ट्विट करत राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.ट्विट करत नारायण राणे म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी.. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार? असा सवालही राणे यांनी केला आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News