जीवात्म्यास मुक्ति कशाप्रकारे मिळते याबाबत माउली बोलतात की… पैं गा मनुष्‍यांचिया सहस्त्रशां | माजि विपाइलेयाचि येथ धिंवसा | तैसे या धिंवसेकरां बहुवसां | माजि विरळा जाणे | |10 | | जैसा भरलेया त्रिभुवना | आंतु एकएकु चांगु अर्जुना | निवडूनि कीजे सेना | लक्षवरी | |11 | | कीं तयाही पाठीं | जे वेळीं लोह मांसाते घांटी | ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं | एकुचि बैसे | |12 | |

Sep 15, 2021

ज्ञानेश्वर महाराज सातव्या अध्यात विज्ञानयोगात छान वर्णन करीत आहे, ते म्हणतात की परमेश्वराची भक्ति या सुष्टीवर प्रत्येक प्राणीमात्रा आपआपल्या परीने करीत असतो परंतु परमेश्वराच्या सान्निध्यात एकरुप अर्थात
मुक्ति कोण मिळवितो याबाबत वर्णन केले आहे. माउली अर्जुनाला अर्थात आपल्या सांगत आहे की, अर्जुना हजारो मनुष्‍यांपैकी केवळ एखादाच साधक योगमायेवर विजय मिळविण्याचे धाडस दाखिवतो किंवा त्याविषयी ज्ञान
प्राप्त करतो. ज्याप्रमाणे त्रिलोकातून एक एक उत्तम पराक्रमी,सहासी,वीरसैनिक निवडून त्यांचे स्वतंत्र लक्ष सैन्यदल तयार करणे. असे सैन्यदल रणभुमित शत्रुच्या सैन्याशी रण करतांना त्यांच्या अंगावर तलवारी, भाल्यांच्या घावाने अंगावर जखमा होउन अंगाचे मांस तुटते ज्यामुळे ते गतप्राण होतात पण त्यातील एखादा जरी जिवंत राहिला तर तो त्या घडलेल्या युध्दाच्या विजयाचा व वैभवाचा आनंद घेण्याचा वाटेकरी ठरतो.त्याच प्रमाणे हजारोसाधकांमधून केवळ एकच साधक जो माझ्या भक्तिीच्या माध्यमातून हया योगमायेवर विजय मिळवून माझ्या एकरुपतेला येउन मिळतो अर्थात साधकांच्या आत्मयास मुक्ति लाभते.

अजून बातम्या वाचा..

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी...

read more
धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
Breaking News