“कु’ अॅपवरील त्या टिझरमुळे टायगर श्रॉफच्या चाहत्याची उत्सकुता पोहोचली शिगेला

Dec 24, 2021

नाशिक : – “कु’ स्वदेशी अॅपवरील पोस्टमुळे टायगर श्राॅफच्या “गणपत’ची आतापासूनच चर्चा आहे. खरे तर हा चित्रपट पुढील नाताळला म्हणजे २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, “कु’ अॅपवरील टिझरमुळे टायगरचे चाहते आणि प्रेक्षकांची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. टायगर “कु’वर नवा व्हिडीओ कधी पोस्ट करतो याची त्याचे चाहते वाट पाहात असतात.
टायगर अॅक्टिंग इतकाच त्याच्या डान्ससाठीही फेमस आहे. “कु’मुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांत वाढ झाली आहे. कोरीयन पाॅप डान्सर काईने टायगरला एका गाण्यावर डान्स करून दाखवण्याचे चॅलेंज केले. आणि टायगरनेही ते सहज स्वीकारीत पूर्ण केले. काईने दिलेल्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ टायगरने “कु’वर पोस्ट केला आहे. पाहता पाहता लाखो लोकांपर्यत व्हिडीओ व्हायरल झाला. सध्या सर्वत्र या व्हिडीओची चर्चा आहे.

Check this post from @iTIGERSHROFF on Koo App:

“When the king of kpop dance Kai asks you to do his challenge…”
https://www.kooapp.com/koo/iTIGERSHROFF/33f027b8-fed3-4e1a-bd2a-4908ebb7e3c7

Download Koo App
https://www.kooapp.com/dnld

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News