नाशिक : हिंदी चित्रपट सुष्टीत सुभाष घई यांना कोण नाही ओळखत. बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देण्यात सुभाषजींचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे अगदी लहांग्यापासून ते मोठयापर्यंत सर्वच जण सुभाष घईंना ओळखता. सुभाष यांचे १३४ फोलोवर्स आहे आणि सुभाष घई यांनी फेब्रुवारी महिन्यात KOO App वर आपले अकाउंट बनविले होते. ब-याच कालावधीनंतर सुभाष यांनी KOO App वर आपल्या मुलीबाबत पोस्ट प्रसिध्द केली आहे. काय आहे ती पोस्ट पहा खालील लिंकवर…………..
| KOO APP
Check this post from @subhashghai on Koo App: App: “Any father feels the best when his child is being appreciate…” |







