नाशिक: “जागर पोषणाचा” ह्या सहायक ट्रस्ट ने महिलांकरीता तयार केलेल्या पोषण गीताचे प्रदर्शन 3 जानेवारी 2022 रोजी मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र डॉ. राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. हा कार्येक्रम अनेमिया फ्री इंडिया फोरमचे महत्वपूर्ण भागीदार MAVIM (माविम) द्वारा आयोजित करण्यात आला होता ज्याचे नेतृत्व माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतिताई ठाकरे यांनी केले. यामध्ये अनेमिया मुक्त गांव ह्या महत्वपूर्ण संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले.सहायक ट्रस्टने महिलांसाठी, विशेषतः महिला बचत गटांसाठी हे जागर पोषणाचा हे गीत तयार केले आहे कारण पोषणासंदर्भाची माहिती लक्षात ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक असलेल्या फोटोवर क्लिक करा..
‘किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र’ या शोच्या नाशिक ऑडिशन
नाशिक : उमंग मीडिया नेटवर्क'च्या संयुक्त अभिमानाने 'किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५' या नव्या शोची...







