“क्रीडा भारती” नाशिक तर्फे कळसुबाई शिखर येथे सामूहिक सूर्यनमस्कार अभियान. ११० सभासद आणि ४५ ट्रेकर्स यांचा सहभाग

Feb 14, 2022

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाले त्यांच्या निमित्ताने क्रीडा भरतीच्या वतीने अनेक उपक्रमांचे अयोकां केले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत  ७५  कोटी सूर्यनमस्कार यज्ञ या हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत  नाशिक क्रीडा भारतीतर्फे रविवार  दि ०६ फेब्रुवारी  रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई येथे सामूहिक सूर्यनमस्काराचे एक आवर्तन पूर्ण केले.  या कार्यक्रमास  क्रीडा भारतीचे मंत्री संजय पाटील,  क्रीडा भारतीचे  अध्यक्ष  विनोद शिरभाते, उपाध्यक्ष सौ. स्नेहल देव, सुनील दवंगे,  स्वप्नील कर्पे, राहुल पंडित,जयश्री भुसारे,  पवन खोडे, संदिप देव तसेच सर्व प्रशिक्षक आणि राष्ट्रीय राज्यस्तरीय वेगवेगळ्या खेळात प्रावीण्य मिळविलेले  नाशिकचे खेळाडू , इगतपुरी क्रीडा केंद्राचे सर्व खेळाडू आणि पालक वृंद  उपस्थित होते. या उपक्रमासाठी क्रीडा भरतीचे ११० सभासद आणि ४५  ट्रेकर्स यांचा समावेश होता. या सर्वानी  मिळून २०१५  सूर्यनमस्कार पूर्ण केले.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News