नाशिक : सोशल मीडियावर #RahoStyleMein होते आहे ट्रेंड चक्क स्नीकर्ससोबत रफल्ड साडीचे कॉम्बिनेशन नेसण्यासह क्रॉप टॉप्सची जादू, रिसॉर्टवर ट्रेंडमध्ये असलेल्या स्वीमवीयरसह सूर्यस्नान… सेलेब्सच्या भूरळ घालणाऱ्या अदा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहेत.
#RahoStyleMein माइक्रो-ब्लॉगिंग प्लेटफॉर्म ‘कू’वर ट्रेंड करते आहे. यात सौंदर्यवती अभिनेत्री स्टायलिश वेशभूषेत नेटकऱ्यांवर आपली जादू चालवताना दिसत आहेत. काही खास पोस्टची ही झलक –
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गडद निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये कमालीची आकर्षक दिसते आहे.
आणखी पहा सेलेब्सच्या फोटो खालील लिंक वर क्लिक करुन
साउथची अभिनेत्री प्रणिता सुभाष ट्रेंडी स्विमवियरमध्ये निवांत क्षणांचा आनंद घेते आहे.
इन्फ्लुएंसर गिन्नी सोनी आपल्या सुरेख भारतीय पोशाखात पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवते आहे.










