टाइगर श्रॉफ पुन्हा ‘ बबलू ‘ म्हणून दिसणार हीरोपंती २ , हया दिवशी होणार रिलीज ट्रेलर

Mar 16, 2022

नाशिक : टाइगर श्रॉफ ने 2014 मध्ये फिल्म ‘हीरोपंती’ तून बॉलीवुड मध्ये सुरुवात केली होती। डेब्यू फिल्म मधून त्यांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. फिल्म मध्ये कृति बरोबर रोमांस, दमदार एक्शन आणि अमेजिंग डायलॉग्स ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते । आता त्यांची आगामी येणारी होरोपंती २ फिल्म लवकरच येत असून त्याबाबतचा ट्रेलर १७ मार्च रोजी रिलीज होण्याची चर्चा सुरु आहे.याबाबत टाइगरने कु वर एक पोस्ट शेअर केली पहा ती खालील फोटो लिंक वर क्लिक करुन

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News