आर. एम. ग्रुपच्या वतीने १९ व्या ” यादे मोहंमद रफी ” कार्यक्रमाचे ३१ जुलै आणि १ऑगस्ट रोजी आयोजन.

Jul 29, 2019

नाशिक  – आर. एम. ग्रुप, नाशिकच्या वतीने आणि सार्वजनीक वाचनालय, नाशिक यांच्या सहकार्यने परशुराम सायखेडकर नाट्य गृहात  दिनांक ३१  जुलै आणि १ऑगस्ट २०१९ रोजी महान गायक मोहमंद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त “यादे रफी ” आणि “रंग मराठमोला ” या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे 
हे १९ वे वर्ष आहे. दोन दिवसाच्या या कार्यक्रमा अंतर्गत  दिनांक ३१ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता रफी यांच्या अजरामर  सदाबहार गीतंचा  ” यादे रफी ”  हा कार्यक्रम  सादर केला  जाणार आहे. तर  दिनांक १ऑगस्ट रोजी  सायंकाळी सहा वाजता ” रंग मराठमोळ ”  हा मराठी लोकनृत्य आणि लोकगीतंचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.  दोन दिवस सादर करन्यात येणारा हा कार्यक्रम सर्वासाठी मोफत असून महान गायक मोहमद रफी यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या नाशिकच्या जास्तीत जास्त कलाप्रेमीनी या कार्यक्रमास उपस्थीत रहावे  असे आवहान या कार्यक्रमाचे संयोजक आणि आर. एम. ग्रुपचे  संचालक प्रकाश साळवे यानी केले आहे

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News