झी टॉकीज’वर ‘सत ना गत’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर!!

Aug 22, 2019

झी टॉकीज आणि एखाद्या झकास मराठी चित्रपटाचा ‘वर्ल्डटेलिव्हिजन प्रीमियर’ हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालेलेआहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी, म्हणजेच २५ तारखेलासुद्धा, अशाच एका खास चित्रपटाचा प्रीमियर ही वाहिनी सर्वांसाठीघेऊन येत आहे. झी टॉकीजवरील प्रीमियर, ही नेहमीच प्रेक्षकांसाठीएक मोठी पर्वणी असते. ‘सत ना गत’ हा चित्रपट सुद्धा याला अपवादनसेल. त्यामुळेच येत्या रविवारी सुद्धा भरपूर मनोरंजनासाठी तयाररहा. नामी या एका रूपवान स्त्रीची ही कथा आहे. नाकर्ता नवरा आणिपदरात दोन मुलं, असा संसार ती एकट्याने सांभाळते आहे. तिचे सौंदर्यहा संपूर्ण गावाकरिता चर्चेचा विषय झालेला आहे. अशातच, एकापोलीस अधिकाऱ्याने नामीचा बलात्कार केल्यामुळे तिचे आयुष्यपूर्णपणे बदलून जाते. तिला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा एकस्थानिक पत्रकार, ते स्थानिक वर्तमानपत्र आणि त्या भ्रष्ट पोलीसअधिकाऱ्याला वाचवू पाहणारे राजकारणी व इतर पोलीसमंडळी,यांच्यातील संघर्षाला इथून सुरुवात होते. आशा स्थितीत या अबलास्त्रीला साधा न्याय मिल्ने सुद्धा अशक्य होऊन बसते. यामुळे अनेकप्रश्न उभे राहतात; जे आजच्या जीवनातील अनेक स्त्रियांची स्थितीवर्णन करण्यासाठी पुरेसे आहेत. भ्रष्ट पोलीस व राजकारणी यांचासामना करत न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणारी नामी, यात यशस्वीहोईल का? की तिच्यावर झालेला अन्याय, हा केवळ एक राजकारणाचाविषय बनून राहील? ज्याचा आपल्या फायद्यासाठी पुरेपूर वापर करतराजकारणी, आपली झोळी भरून घेतील. हे सर्व जाणून घेण्यासाठीपाहायला विसरू नका, ‘सत ना गत’!! 

रविवार, २५ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, झीटॉकीजवर हा चित्रपट पाहता येईल

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News