दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर च्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपला ठसा उमटवला

Nov 23, 2023

Nashik : दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) महाराष्ट्र स्टेट सेन्टर राज्य शाखेच्या  मॅनेजिन कमिटी २०२३ -२०२५ या कार्यकाळासाठी साठी झालेल्या निवडणुकांमध्ये दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर च्या पदाधिकाऱ्यांनी विजय मिळवला. राज्य शाखेच्या कमिटी मध्ये  सिव्हिल शाखेतून  इंजि. नरेंद्र बिरार आणि  महेंद्र शिरसाट, एरोस्पेस शाखेतून  इंजि. सुमित खिंवसरा , मेकॅनिकल शाखेतून  इंजि. समीर कोठारी आणि इंजि. संजय देशपांडे, कॉम्पुटर शाखेतून  इंजि. महेश संघवी प्रतिनिधित्व करत आहे.
तसेच दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) कोलकाता (हेड ऑफिस) राष्ट्रीय शाखेचे उपाध्यक्ष  इंजि. महेंद्र कोठारी, नाशिक लोकल सेन्टर चे अध्यक्ष इंजि. महावीर चोपडा, कौन्सिल मेंबर इंजि. मनीष कोठारी, कौन्सिल मेंबर इंजि. संतोष मुथा हे देखील   राष्ट्रीय शाखेच्या (कोलकाता) आणि राज्य शाखेच्या (महाराष्ट्र स्टेट सेन्टर) च्या मॅनेजिन कमिटीत आपले प्रतिनिधित्व करत आहे.दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर स्थानिक शाखेच्या  मॅनेजिन कमिटी मध्ये अध्यक्ष इंजि. महावीर चोपडा , मानद सचिव इंजि. विपुल मेहता, सह सचिव इंजि. दिपक पंजाबी, इंजि. गौरव धारकर, इंजि. अंजली आडे, इंजि. वेदांत राठी, इंजि. दीपक पाटील, इंजि. धनंजय ओढेकर, इंजि. संतोष संचेती, इंजि. वैभव नागसेथींया आपले प्रतिनिधित्व करत आहे.

नाशिक लोकल सेन्टर च्या सभासदांनी महाराष्ट्र स्टेट सेन्टर च्या मॅनेजिन कमिटी चे अभिनंदन केले तसेच उद्योग व अभियांत्रिकी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजून बातम्या वाचा..

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

इंडियन आयडॉल 14 मध्ये झीनत अमान आद्या मिश्राला म्हणाली, “अशी प्रतिभावान व्यक्ती बॉलीवूडमध्ये आली, तर नक्कीच खळबळ माजवेल!”

नाशिक : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन...

read more
Breaking News