‘इंडियन आयडॉल सीझन 14’ मध्ये आपल्या आईची, नर्गिस दत्तची आठवण काढताना संजय दत्त भारावला

Jan 5, 2024

Nashik : या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडॉल सीझन14’ या संगीत रियालिटी शो मध्ये ‘सेलिब्रेटिंग संजय दत्त’ हा विशेष एपिसोड प्रसारित होईल. शो मध्ये ढोल ताशाच्या गजरात दिग्गज अभिनेता संजय दत्त थाटात प्रवेश करेल आणि स्पर्धकांनी सादर केलेल्या सुमधुर सादरीकरणाचा आनंद अनुभवेल. इतकेच नाही, तर तो मनोरंजन विश्वातील त्याच्या काळातील रोचक किस्से देखील शेअर करेल, तसेच आपल्या आईवडिलांच्या आठवणींनी एपिसोड मनोरंजक बनवेल.

‘मिष्टी दोई’ सारखा आवाज असलेली, कोलकाताहून आलेली अनन्या पाल 1991च्या ‘साजन’ चित्रपटातील ‘तू शायर है मैं तेरी शायरी’, 1986 च्या ‘जीवा’ चित्रपटातील ‘रोज रोज आँखो तले’ आणि 1984च्या ‘ज़मीन आसमान’ चित्रपटातील ‘ऐसा समा ना होता’ या गाण्यांवरील सुंदर सादरीकरणाने सगळ्यांचीच मने जिंकून घेईल.

अजून बातम्या वाचा..

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’  येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ येत्या 4 जून रोजी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

नाशिक – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य...

read more
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

Nashik : सन मराठीची लोकप्रिय मालिका ‘सावली होईन सुखाची’च्या प्रमुख कलाकारांनी नुकतीच नाशिकच्या...

read more
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील आपल्या ‘अयान ग्रोव्हर उर्फ AG’ या भूमिकेबद्दल सांगत आहे अभिषेक बजाज

Nashik : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेच्या वेधक...

read more
Breaking News