अनेक रत्न धारण करण्याची आवश्यकता नसते
आज आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात चमत्कारी उपरत्ना बदल माहिती जाणून घेणार आहे. अलेक्झांडर एक गूढ उपरत्न आहे जे नीलम चे उपरत्न असून धारण केल्यावर जातकाला शीघ्र परिणाम देणारे आहे.अलेक्झांडर संपूर्ण जगात फक्त रशियामध्ये आढळतो. हे अत्यंत दुमिळ रत्न असल्यामुळे खुप महागडे देखील आहे. हे रत्न लाल,गुलाबी, जांभळा, तर कधी कधी हिरवा व पिवळया रंगा मध्ये अढळतो.निलमचे उपरत्न असल्यामुळे शीघ्र फलदायी आहे. धारण करण्याआधी योग्य अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हया उपरत्नाचे सर्वात खास वैशिष्टये म्हणजे जातकाच्या अंगावर धारण केल्यानंतर आवश्यकता नुसार रंग बदलते ज्यामुळे शरीरात आवश्यक असलेल्या ज्या ज्या ग्रहाच्या रंगाची कमरता पुर्ण करुन जातकाला ऊर्जो प्रदान करतो.जातकाला अनेक ग्रहांची रत्न धारण करावे लागत नाही.
भारतात सुध्दा सापडला होता अलेक्झांडर – 1988 मध्ये अलेक्झांडर छत्तीसगड राज्यातील राजधानी पासून दोनशे कि.मी लांब असलेल्या सेंधमुडा या गावात सापडला. शेतीत काम करणा-या एका मुलाला हा रत्न सापडला होता. हया मुलाला त्याच्या शेतातीत 5 ते 7 ग्रॅमचा हा दगड मिळाला आणि तो त्यांने त्यांच्या घ्ररात दाखविला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा दगड साधा नसून वेळोवेळी रंग बदलणारा चमत्कारी आहे तेव्हा त्यांनी त्याला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. तपासणी दरम्यान, तो रशियन अप्टर्न अलेक्झांडरचा खूप उच्च प्रकारचा रत्न असल्याचे आढळले.त्यांनंतर म्हटले जाते की ते सर्व क्षेत्र शासनाने ताब्यात घेऊन त्यावर कोणीही हेराफेरी करु नये म्हणून देखरेखी खाली ठेवले आहे. या ठिकाणी खनिज विभागा मार्फत संशोधनाचे कार्य सुरु आहे. अलेक्जेंडर हे नलिमचे उपरत्न असल्यामुळे शीघ्र फलदायी व दुर्मिळ आहे.त्यामुळे त्याची अस्सलता तपासणे कठीणच काम आहे.
ज्यो.शास्त्री शरद माजगांवकर यांना ”ज्योतिष जीवनरत्न” पुरस्कार
नाशिक : नाशिकच्या "फलज्योतिष प्रबोधिनी'' या संस्थेचे अध्यक्ष श्री.ज्यो.शास्त्री शरद माजगांवकर...



