1. अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च। वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड् जीव लोके सुखानि राजन्॥

Aug 22, 2021

अर्थात : ज्याच्या घरात नेहमी अर्थागम म्हणजे पैशाचे आगम होते. ज्याचे शरीर आरोग्यदायी आहे . ज्याची पत्नी आवडतीची आहे. ज्याची संतान आज्ञाधारी आहे.जीवनात जे विदया,शिक्षण ज्ञान मिळविले त्याचा उपयोग पैसे कमविण्यासाठी करतो. हे राजन ! अशा सहा गुणसंपन्न व्यक्ती हया जगातील सर्वात सुखी व्यक्ती होय.

 

अजून बातम्या वाचा..

एकमेव रत्न जो शरीरावर धारण केल्यावर आवश्यक ग्रहांची ऊर्जा प्रदानतेसाठी गरजेनुसार  रंग बदलतो,

एकमेव रत्न जो शरीरावर धारण केल्यावर आवश्यक ग्रहांची ऊर्जा प्रदानतेसाठी गरजेनुसार रंग बदलतो,

अनेक रत्न धारण करण्याची आवश्यकता नसतेआज आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात चमत्कारी उपरत्ना बदल माहिती...

read more
Breaking News