राज्यपालांकडून भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण ?

Nov 9, 2019

नाशिक : राज्यात निवडणूका होऊन जवळ जवळ पंधरा दिवस झालेले असतांना कोणीही राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी समोर येत नसल्यामुळे राज्यपालांनी फडणवीसांना सत्ता स्थापनासाठी आमंत्रण येत्या 11 नोव्हेंबरला  देण्याची शक्यता आहे. 
सर्व लक्ष देशातील आयोध्या निकालाकडे लागलेले असतांना दिवसभरातील झालेल्या घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहिर झाल्यानंतर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आदयाप सुटलेला नसल्यामुळे विधानसभेतील निवडणूकीमधील भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे सत्ता स्‍थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण येणार असल्याचे बोलले जात आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News