मुंबई स्थित एम्बी इंडिस्ट्रीजच्या अवाना विभागाने जलसंचयसुपर प्रकाराचे अत्याधुनिक मत्स्योत्पादन करिता उपयुक्त शेततळ्याचे कापड आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे प्रदर्शितकेले. अवाना जलसंच यसुपर हे आकाशीरंगा चे हॅबिटेक टेक्नॉलॉजिने निर्मित केलेले आय.एस.आय :१५३५१ मानांकित जगातील एकमेवशेततळ्याचे कापड आहे. अवाना जलसंचय सुपर कापड वापरून संचयित पाण्याचीहोणा ऱ्याबाष्पीभवना पासून सुमारे५०% बचत केली जाऊ शकते ,तसेच अवाना जलसंचय सुपरवापरून केलेल्या शेततळ्या मध्ये जैविक वनस्पतींची वाढकेली जाऊ शकते. याजै विक वनस्पती माशांची जलदवाढ होण्या करिता अत्यंत उपयुक्त आहेत.
अवाना जलसंचयसुपर आच्छा दनाच्या प्रदर्शनावेळी, अवानाच्या सी.ई.ओ. मैथिली अप्पलवार म्हणाल्या ” अवाना नेहमीच पाण्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनाकर ण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि किफायतशीर माहितीदेत असतात. यातंत्रज्ञानाच्या वापरामुळे महाराष्ट, राजस्थानआणिगुजरात या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मदत झाली आहे. अवाना जलसंचयसुपर कापडा मुळे वैयक्तिक शेततळेबनवण्याची प्रक्रिया खूप सोपीव परिणामकारक झाली आहे. हे केवळ पाण्याचे संवर्धन करण्यासाठी च नव्हे तर मासेपालन करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
यापुढे अवानाच्या सी.इ.ओ. मैथिली अप्पलवार म्हणाल्या की “जागतिक मत्स्यपालन दिनाच्यानिमित्ताने आम्ही नाशिकमध्ये शेती व मत्स्य पालनाचा व्यवसायवाढवण्यासाठी ६०हुन अधिक शेतकऱ्यांनाहे जलसंचयसुपर चे शेततळ्याचे कापड पुरविले आहे. लवकरच आम्ही महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात अवाना जलसंचयसुपर शेततळ्याच्या कापडाचे उपक्रम सुरूकरणार आहोत आणियासाठी आमची शेकडोशेतकऱ्यांशी आधी चचर्चा सुरू केली आहे
कार्यक्रमास नाशिकजिल्ह्यातील मत्स्योत्पादन अधिकारी श्री. विनोद लाहरे यांची उपस्थिती लाभली. श्री विनोद लाहरे यांनी शेतकऱ्यांना शेततळ्यात मत्स्योत्पादनवत्याचे फायदेयां वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अवाना कंपनीचे अधिकारी श्री. रुपेश सावंत ,श्री. राकेश काटकर आणिअवाना जलसंचयचे – जिल्हावितरक- श्री. रोहित येवला हे मुख्यत्वे उपस्थित होते.




