नाशिक : द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक व कृषिथॉन यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्षबाग शिवार संवाद उपक्रमाचे बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजन करण्यात आले आहे. यात द्राक्षाच्या विविध वाणांच्या प्लॉटला भेटी देण्यात येणार असून द्राक्ष शेतीतील नवनवीन तंत्रद्यानाची माहिती देण्यात येणार आहे.द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करण्यासाठी द्राक्षतज्ञ श्री. बिपीन चोरगे, श्री. सुनील शिंदे, प्रा. तुषार उगले, डॉ. ओमप्रकाश हिरे उपस्थित राहणार असून द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष विज्ञान अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे
समिट एसआयएफकडून समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंड लाँच
नाशिक: समिट एसआयएफने आज समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचची घोषणा केली. (हे...


