गुरु गोबिंद सिंह पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी पंकज जांग्राची इंडियन एअर फोर्स मध्‍ये निवड

Jan 19, 2021

नाशिक – गुरु गोबिंद सिंह पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी पंकज जांग्रा यांची नुकतीच इंडियन एअर फोर्सच्या उड्डाण शाखेत निवड झाली आहे. त्याचे शालेय शिक्षण गुरु गोबिंद सिंह पब्लिक स्कूल येथे झाले व नंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग हि पदवी प्राप्त केली. यानंतर त्याने इंडियन एअर फोर्सच्या सशस्र दलासाठी तयारी सुरू केली यात त्याने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून त्याची निवड करण्यात आली. याबद्दल गुरु गोबिंदसिंह फॉउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदरसिंग यांनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News