स्टैच्यू ऑफ यूनिटी जवळील टेंट सिटी आता लग्नासाठी एक नवे स्थळ

Jan 23, 2021

गुजरात च्या  लोकप्रिय पर्यटन स्थल स्टेचू ऑफ यूनिटी च्या जवळील  टेंट सिटी आता वेगळ्या धर्ती वरील लग्नासाठी एक नवा पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे . चारही दिशेला डोंगर , पर्वत रांगा,,  नदी चा काठ  व पाठीमागे सरदार पटेल यांची विशालकाय मूर्ती यांच्या सान्निध्यात मंगल सोहोळे येथे रंगत आहेत . महाराष्टातील नाशिक पासून देखील   जवळ असल्याने नाशिक साठी याचे विशेष आकर्षण आहे . जगातील सर्वात उंच  स्टैच्यू ऑफ यूनिटी पासून काहीच मिनिटांच्या अंतरावर , केवडिया मध्ये  शानदार टेंट सिटी अन्य लग्ना साठी एक उत्तम स्थळ आहे  दोन्ही बाजूला सतपुड़ा व  विंध्याचल पर्वत रांगा  व  नर्मदा नदी चा काठ असे विहंगम दृश्य आहे . या मध्ये राहण्यासाठी तसेच कार्क्रमासाठी अनेक सुखसुविधा आहेत .  स्टैच्यू ऑफ यूनिटी में टेंट सिटी चे  संचालक लल्लूजी एंड संस के  व्यवस्थापक  भाविक शेठ यांनी सांगितले की , “टेंट सिटी  एक आदर्श विवाह स्थल असून अहमदाबाद, वडोदरा व सूरत  सारख्या प्रमुख शहरों पासून जवळ आहे . , 

अजून बातम्या वाचा..

Breaking News