सेवा मारुतीत नवीन स्विफ्ट गाडीचे अनावरण

Mar 4, 2021

सेवा मारुतीत नवीन स्विफ्ट गाडीचे अनावरण
गेल्या छत्तीस वर्षापासून ऑटोमोबाइल क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सेवा मारूतीने नुकत्याच नव्याने बदल होउन आलेल्या नवीन स्विफ्ट गाडीचे अनावरण श्री. निखिल सोनवणे यांच्या हस्ते केले.

यावेळी सेवा मारूतीचे ब्रांच हेड श्री.दुर्गेश हटकर,सेल्स मॅनेजर वाजिद शेख व प्रीति कोटियन उपास्थित होते.
सेवाचे सीनियर टीमलीडर हर्षल तेंडूलकर यांनी गाडी बद्दल उपस्थित ग्राहकांना माहिती देतांना सांगितले कि,

नवीन स्विफ्ट मध्ये :
*नेक्स्ट जनरेशन K सिरीज ड्युयल*
*जेट इंजिन ड्युयल VVT*
*क्रुज कंट्रोल*
*स्पोर्टी क्रॉस मेष ग्रिल*
*ड्युयल टोन इंटेरियर*
*ESP आणि HILL HOLD असिस्ट (फक्त AGS मध्ये)*
*मायलेज सर्वात जास्तं 23.20Kmpl/ 23.76 AGS*
सेवा मारुती मधून भाग्यवान ग्राहक श्री.दिपक आव्हाड साहेब व श्री.राका साहेब यांना नाशिक मधील पहिल्या नवीन स्विफ्ट गाडीचे वितरण करण्यात आले.

 

 

अजून बातम्या वाचा..

Breaking News