नाशिक : प्रदूषण ही एक वैश्विक समस्या आहे. जागतिकस्तरावर प्रदूषणांवर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यासाठी सर्व जण सरसावलेले आहे. भारतात दुचाकी व चारचाकी गाडयांच्या प्रचंड वापरामुळे हवेचे प्रदुषण गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अर्थ मंत्रालयाद्वारे हया वर्षी देशात २५,००० किलोमीटरचे रस्ते निर्माण केले जाणार आहे.परंतु प्रदूषण थांबविण्यासाठी शासनाने काही निर्णय घेतले आहे. याबाबत अधिक माहिती देतांना नितीन गडकरी काय म्हणाले पहा खालील फोटो लिंकद्वारे
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...







