44 जवान झाले होते शहीद
नाशिक : खरं तर १४ फेब्रुवारी हा दिवस सर्व जगात प्रेमाचा दिन म्हणून साजरा केला जात होता परंतु त्याच दिवशी २०१९ मध्ये पुलवामा येथे हल्ला झाला अंन त्यात भारतीय सैन्याचे ४४ जवान शहीद झाले होते.आज ही ती आठवण प्रत्येक भारतीयांच्या अंगावर शहारे आणणारी आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोशल मिडियावर श्रध्दांजली वाहत काय बोले ते पहा खालील फोटो लिंक वर






