नितीन गडकरीनी ने दिली आसामच्या एनएच ३७ हायवेच्या ४ लेन साठी मंजूरी!

Feb 22, 2022

नाशिक : आसाम मधील एनएच ३७ च्या कांदुलीबाडी ग्रांट गाव ते नालनिहुल्ला खंड च्या ४ लेनसाठी शासनाने १७०.९५ करोड रुपयांची तरतूदीला मान्यता दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती नितीन गडकरींनी सोशल मिडियावरील प्रसिध्द माध्यम koo वर एक पोस्ट शेअर करत दिली.

अजून बातम्या वाचा..

Breaking News