आनंदाची बातमी! भारतात चालणार हाईड्रोजन कार; Toyota सुरु करणार पायलेट प्रोजेक्ट

Mar 16, 2022

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनी देशात हाइड्रोजनवर चालणारी कार म्हणजेच फ़यूल सेल इलेक्ट्रिकल व्हीकल्स साठी एक पायलट प्रोजेक्ट ची सुरुवात करणार आहे. हया पायलट प्रोजेक्ट मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरची FCEV टोयोटा मिराई कार असणार आहे.
याबाबत अधिक माहिती देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे पहा तो व्हिडीओ खालील फोटो लिंकवर जाऊन

अजून बातम्या वाचा..

Breaking News