निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिक शहरात महाप्रसादाद्वारे स्वागत

Jun 15, 2022

नाशिक- आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी नाशिक शहरात आगमन  झाले.जवळपास 25 ते 30 हजार वारकरी या वारीत सहभागी झाले असून प्रथेप्रमाणे त्र्यंबक रस्त्यावरील पंचायत समितीच्या कार्यालयात वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.   दोन वर्षे कोवीड मुळे ही वारी बंद होती  त्यामुळे वारकरी मोठ्या उत्साहाने या वर्षी यामध्ये सहभागी झाले आहेत .   वारकऱ्यांसाठी गाढवे बंधू यांच्या ‘इच्छामणी ‘ केटरर्स तर्फे वर्ष 1985 पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील या महाप्रसादाचा लाभ हजारो वारकऱ्यांनी घेतला. ही परंपरा गेल्या ३७ वर्षापासून भक्तिभावाने चालली आहे.
या उपक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे सक्रीय सहकार्य असून ही वारी उद्या पुढच्या मार्गाला प्रयाण करेल.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News