फर्न्स एन पेटल्स चे (एफएनपी) फुलांचे नवीन दुकान नाशिकमध्ये सुरू

Nov 9, 2022

दुकानात ताजी फुलेताज्या वनस्पतीकेक आणि पर्सनलाइज्ड वस्तूंची मोठी श्रेणी उपलब्ध

नाशिक  : संपूर्ण भारतभर आपला विस्तार करत असलेल्या फर्न्स एन पेटल्स (एफएनपी) या भेटवस्तूंच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले फुलांचे नवीन दुकान नाशिकमध्ये सुरू केले आहे. हे दुकान ३५० चौ. फुटांवर पसरले असून ते दुकान क्र. ४हरीआकृती फेज २जनरल वैद्यनगरभाभानगरमुंबई नाका लिंक रस्तानाशिक – ४२२००२ येथे आहे. या दुकानात अनेक प्रकारची ताजी फुलेवनस्पतीकेक्सकृत्रिम फुलेसजावटीचे सामान तसेच पर्सनलाज्ड वस्तूंची मोठी श्रेणी उपलब्ध आहे.

या रिटेल स्टोर लाँचबद्दल बोलताना फर्न्स एन पेटल्सचे (एफएनपी) रिटेल अँड फ्रँचाईज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) अनिल शर्मा म्हणालेकी नाशिकमध्ये नवीन दुकान सुरू करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. नवीन क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवताना हा ब्रँड विस्ताराची एक बळकट योजना घेऊन येत आहे. आतापर्यंत आम्हाला भरीव प्रतिसाद मिळाला असून एकाच वेळेस असाधारण ऑर्डर मिळाल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, असामान्य ग्राहकसेवा आणि ब्रँड अनुभव यांच्या द्वारे आमच्या ब्रँडचे निष्ठावान तसेच नव्या ग्राहकांना अत्युत्तम अनुभव देण्याचा आमचा इरादा आहे. सध्या आमच्या आश्रयदात्यांसोबत दीर्घकालीन नाते निर्माण करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित आहे. आमचे नेटवर्क वाढवत नवीन शहरांमध्ये प्रवेश करत असताना आम्ही दर्जा आणि सेवांमध्ये सुधारणा करत राहू.

या दुकानात ताज्या कापलेल्या फुलांचे तसेच अनोख्या पुष्परचनांचेकृत्रिम व कोरड्या फुलांचेवनस्पती तसेच सुगंधित मेणबत्त्याकँडल स्टँडआयातित इटालियन ग्लास वेससूक्ष्म कोरीवकाम असलेल्या एक्सक्लूजिव्ह भेटवस्तूफोटो फ्रेम्सडिझाईनर आणि पर्सनलाज्ड भेटवस्तूस अॅरोमाथेरपीवर आधारित एक्सक्लूजिव्ह उदबत्त्या आणि पॉटपूरी इ.चे अपार वैविध्य आहे. या दुकानात ग्राहकांच्या रूची व पसंतीला अनुरूप अशी गुलाब तसेच लिलींपासून ऑर्चिडबर्ड्स ऑफ पॅरॅडाईजहेलिकॉनस्पायडर ऑर्चिड्स असे परदेशी फुलेही उपलब्ध असतील.

संपूर्ण देशात २७९ फुलांची दुकाने आणि १५४ केक शॉप्ससह या ब्रँडकडे केक व फुले या दोन्ही प्रकारांमध्ये एकूण ४०० पेक्षा अधिक रिटेल स्टोर आहेत. कंपनीकडे लखनऊमुंबईदिल्लीबंगलुरुपुणेमुंबईकोलकाताजयपूरपाटणा आणि हैदराबाद या शहरांमध्ये १२ बेस किचनचा मोठा सेट अप असून तिथे अत्युच्च पातळीचा दर्जा सांभाळला जातो.

हा ब्रँड सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारात अस्तित्व टिकवून आहे आणि तो सध्या यूएईकतार व सिंगापूर येथे कार्यरत आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News