हॉटेल गेटवे येथे ट्राय एशिया फूड फेस्टिवलचे आयोजन

Nov 9, 2022

नाशिक– खवय्यांना विविध नाविन्यपूर्ण चवींची अनुभूती देणाऱ्या नाशिकच्या गेटवे हॉटेलमध्ये आशियामधील तीन विविध चवींचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
           जपान,चीन आणि थायलंड या देशातील विविध पदार्थांच्या ‘ट्राय एशिया फूड फेस्टिवल’चे आयोजन 4 ते 13 नोव्हेंबर दरम्यान हॉटेल गेटवे येथे करण्यात आले असल्याची माहिती मुख्य शेफ अभिजीत चक्रवर्ती यांनी दिली.या फेस्टिवलमध्ये त्या देशातील अस्सल पदार्थ अस्सल जिन्नस सहित जसे सूप,नूडल्स, करी,फ्राइड राइस ,सुशी, टब टीम ग्रोब अशा विविध पदार्थांचा आस्वाद नाशिककर  यांना घेता येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
Breaking News