व्हिक्स कफ ड्रॉप्स दाखवणार १४२ कोटी व्हॉईस चॅम्पियन्सचा आवाज ; नवीन चीअर ॲन्थम #VicksKholIndiaBol साठी केली युवराज सिंग बरोबर भागीदारी

Sep 30, 2023

Nashik – व्हिक्स कफ ड्रॉप्स या भारताला खिचखिच फ्री आवाज देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या ब्रॅन्ड ने आज तरुण क्रिकेट आयकॉन युवराज सिंग सह भागीदारी करुन #VicksKholIndiaBol या नवीन चिअर अँथमची सुरुवात केल्याची घोषणा केली. #VicksKholIndiaBol चिअर अँथम देशातील क्रिकेटचे वेड लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून यामुळे आता येत्या क्रिकेट मौसमात १४२ कोटी क्रिकेट चाहत्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

व्हिक्स कफ ड्रॉप्स नेहमीच त्यांच्या आयकॉनिक चॅम्पियन्सचा आवाज बनला असून नेहमीच भारतीय लोकांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगी खिचखिच फ्री आवाज उपलब्ध करुन दिला आहे. येत्या क्रिकेट मोसमात व्हिक्स कफ ड्रॉप्स तर्फे क्रिकेट फॅन्सना केंद्र स्थानी ठेऊन ताजे संगीत सादर केले असून यामुळे आता त्यांना त्यांच्या टिमला प्रोत्साहीत करण्यासाठी खिचखिच फ्री आवाज उपलब्ध करुन
दिला आहे.

पीॲन्डजी इंडिया च्या पर्सनल हेल्थकेअर चे कॅटेगरी लीडर श्री साहिल सेठी यांनी सांगितले “येत्या क्रिकेटच्या मोसमात व्हिक्स कफ ड्रॉप्स #VicksKholIndiaBol अँथम युवराज सिंगच्या सहकार्याने सुरु करतांना आंम्ही खूपच उत्साही आहोत, यामुळे कोट्यावधी लोकांना खिचखिच फ्री आवाज प्राप्त होऊन ते आपल्या टिमला अधिक मोठ्या आवाजात प्रोत्साहन देऊ शकतील. या अँथमच्या गीताचे बोल हे अधोरेखित करतात की कशा प्रकारे सर्वात मोठा जल्लोश करण्याची शक्ती आहे आणि क्रिकेट फॅन्स या प्रोत्साहनाने कशा प्रकारे टेबल फिरवू शकतात व देशाच्या कानाकोपर्‍यातील क्रिकेट फॅन्सना आनंद देऊ शकतात. कोणताही आवाज न ऐकता राहू नये यासाठी आम्ही इंडिया सिंगिंग हँड्स बरोबर सहकार्य करुन भारतीय साईन लँग्वेजेस मध्ये सुध्दा या अँथमची निर्मिती केली असून देशातील ६.३ कोटी मुकबधीर समाजाला ही अँथम समजू शकेल, कारण ते सुध्दा खेळाचा आनंद घेत असतात. या अँथम मुळे व्हिक्स कफ ड्रॉप्स देशातील विविधतेतून एकता दर्शवून खेळाचे प्रेमही व्यक्त करत आहे.”

या अँथम विषयी बोलतांना क्रिकेट आयकॉन युवराज सिंग म्हणतो “ आमच्या फॅन्सनी केलेल्या जयजयकारां शिवाय आमच्यासारख्या खेळाडूंसाठी दुसरे मुल्यवान असे काहीच नसते. #VicksKholIndiaBol अँथमचा एक भाग होतांना मी खूपच उत्साही आहे ज्यामुळे आता क्रिकेट चाहते हे व्हॉईस चॅम्पियन बनून मोठ्यांनी ओरडून प्रोत्साहन देतील. #VicksKholIndiaBol क्रिकेट अँथम ही एकात्मकते बरोबरच भारताला चिअर करण्यासाठी प्रोत्साहन तर देतेच पण त्याच बरोबर तुमचा आवाज बुलंद करण्यासही प्रोत्साहन देते. जेणेकरुन तुम्ही सर्व काही प्राप्त करु शकता. इंडियन साईन लँग्वेज मध्ये ही अँथम तयार करत असतांनाचा एक अनोखा शैक्षणिक अनुभव होता आणि मी व्हिक्स आणि इंडिया सिंगिग हॅन्ड्सचे क्रिकेट फॅन्सच्या या विशेष समुदायाशी जोडण्याची मला संधी
दिल्या बद्दल आभार व्यक्त करतो.”

जरी भारतातील १४२ कोटी लोक चिअर करत असले तरीही अंदाजे ६.३ कोटी लोकांचा आवाज ऐकला जात नाही कारण समाजातील हे लोक मूकबधीर आहेत. म्हणूनच या क्रिकेट मोसमात व्हिक्स कफ ड्रॉप्स ने इंडिया सिंगिंग हँड्स या भारतातील मूक बधीर व्यक्तींमध्ये शिक्षण, जागरुकता आणि उपलब्धता निर्माण करणार्‍या संस्थे बरोबर करार केला असून त्यांनी विशेषरुपाने तयार केलेल्या इंडियन साईन लँग्वेज मध्येही हे गाणे तयार केले आहे. या गाण्यात आपल्याला युवराजसिंग सुध्दा दिसणार आहे.

इंडिया सिंगिंग हँड्स चे सीईओ आणि संस्थापक श्री आलोक केजरीवाल यांनी सांगितले “ एक मूकबधीर म्हणून मला सुध्दा बातम्या पाहतांना किंवा सामान्य लोकांशी बोलतांना दुभाषी किंवा सबटायटल्स नसल्याने त्रास सहन करावा लागतो. आमच्या मूकबधीर लोकांची ही समस्या लक्षात घेऊन आमच्या सारख्या काही लोकांनी एकत्र येऊन इंडिया सिंगिंग हॅड्स (आयएसएच) ची स्थापना करुन भारतातीलमूकबधीर लोंकासाठी उपलब्धता ‍ निर्माण केली आहे. व्हिक्स हा आंम्हा अनेकांसाठी रोजचा ब्रॅन्ड आहे आणि व्हिक्स ने आमच्याशी संपर्क केल्यावर आम्ही खूपच उत्साही बनून इंडियन साईन लँग्वेजे मध्येआनंददायी अशी अँथम बनवली ज्यायोगे भारतातील येत्या क्रिकेट मोसमात मूकबधीर सुध्दा भारतीय टिमला प्रोत्साहन देऊ शकतील. लवकरच ही अँथम सामाजिक माध्यमांवर प्रसारित होईल आणिसमाजातील ६ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. या सर्वसमावेश प्रयत्नांसाठी मी व्हिक्स कफ ड्रॉप्स चे तसेच उत्साही सहकार्य दिल्या बद्दल मी युवराज चे सुध्दा आभार मानतो.”

या आयकॉनिक अशा #VicksKholIndiaBol अँथमची संकल्पना आणि निर्मिती व्हिक्स इंडिया कडून एलके सात्ची ॲन्ड सात्ची यांच्याशी भागीदारी करुन करण्यात आली आहे. “अनेक पिढ्यांपासून व्हिक्स कफ ड्रॉप्स ने खिचखिच पासून मुक्ती देण्यासह घशातील खवखव थांबवण्यावर उपाय दिला आहे. पण सध्या आमच्यासमोरील आव्हान हे थोडेसे वेगळेच होते. क्रिकेटचा मोसम जवळ येत
असतांनाच व्हिक्सला अनोख्या अपरंपरागत पध्दतीने आवाज (अगदी उद्देशाने!) वाढवायचा होता. चिअरिंग/आवाजाने ब्रॅन्ड जोडणे सहज गोष्ट असते. पण आम्ही ही वेगळ्या पध्दतीने कशी मांडणार? क्रिकेटच्या अँथम्सच्या गर्दीत आम्ही वहावत तर जाणार नाही ना? त्यानंतर अनेक वेळा विचार ‍विनिमय झाला,आणि टिमने भारताच्या व्हॉईस चॅम्पियनचा शोध घेऊन भारतातील १४२ कोटी भारतीयांचा आवाज सहा षटकार मारणार्‍या युवराज सिंगची आणि २२० हून अधिक कलाकारांची निवड करण्यात आली! ही गोष्ट आमच्यासाठी दीर्घकालीन आणि समाधानी अशी होती, व्हिक्स च्या चमू ने सुध्दा अगदी सखोलपणे या मध्ये काम केले आहे.” असे एल ॲन्ड के सात्ची ॲन्ड सात्ची चे जॉईंट नॅशनल क्रिए टिव्ह डायरेक्टर रोहीत मलकानी यांनी सांगितले .

तर मग व्हिक्सच्या यूट्यूब आणि इन्स्टा हँडल्सवर ही अँथम पहायला विसरु नका :

https://www.youtube.com/@VicksIndiaPnG

https://www.instagram.com/vicks_india/

व्हिक्स कफ ड्रॉप्स ची खरेदी तुम्ही तुमच्या जवळच्या किराणा आणि फार्मसी दुकानांतून करु शकता.

अजून बातम्या वाचा..

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन (MEA) तर्फे पुणे येथे पार पडणार भव्य इंटरनॅशनल बिजनेस एक्स्पो

Nashik : मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण, नेटवर्किंग व व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण...

read more
प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या - "मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे" या २४ व्या...

read more
आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – घोषणा ; इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती जाहीर!

नाशिक : मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश...

read more
क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

क्रोमाच्या फेस्टिव्ह टेक ऑफर्ससह यंदाच्या गणेश चतुर्थीला ६०% पर्यंतची मोठी बचत

घरी आणा पार्टी स्पीकर्सवर ६०% पर्यंत सूट,  व्हॅल्यू स्मार्टफोन्स खरेदी करा ३०,००० पेक्षा कमी...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये झेनो हेल्थच्या 5 व्या मेडिकल स्टोरचे उद्घाटन

नाशिक : मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन, झेनो हेल्थने आज नाशिकमध्ये त्यांच्या 5 व्या...

read more
Breaking News