प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांचे पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचे हस्ते संपन्न

Sep 28, 2025

नाशिक : प्रा. डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांच्या – “मविप्र चे शिल्पकार ॲड.बाबुराव ठाकरे” या २४ व्या पुस्तकाचे प्रकाशन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. श्री. चंद्रशेखर व मविप्र चे सरचिटणीस मा. नितिन ठाकरे यांच्या हस्ते झाले दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाले…

अजून बातम्या वाचा..

Breaking News