Relyon Softech चे मल्टियुर्जस Software व्यापा-यांसाठी बाजारात दाखल

Oct 7, 2019

नाशिक : पुणे येथील स्थित Relyon Softech Software कंपनी ने सादर केले आहे विविध दुकानदार,उदयोगपती, कंपनी यांच्या दैनदिन व्यवहाराचे लेखाजोखा काम करण्यासाठी मल्टियुर्जस Software.यात अनेक नव-नवीन फिचर्स स्टोर केलेले असून हयाचा वापर सर्व सामान्य किराणा, हार्डवेअर,ज्वलेर्स,टिंबर व्यापारी व उदयोजकांसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो.याबाबतची अधिक माहिती कंपनीचे सेल प्रतिनिधी महेश जगताप यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कंपनीचे नाशिकमधील मास्टर सरल पार्टन श्री.विजय गुप्ता स्टार इलेक्ट्रॉनिक, 493,आधाराश्रम समोर, अशोकस्तंभजवळ यांच्याशी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे Software चे वैशिष्‍टये ?
1. Software तीन प्रकारात छोटे दुकानदार, मोठे उदयोजक, कंपन्यांसाठी खरेदी विक्री व नफा याबाबतचे हिशोब ठेवण्यासाठी उपयोगी.
2. आर्थिक वर्ष 2017- 18 चे जीएसटी- 9 सी व जीएसटी – 9 रिर्टन भरण्याची सोय.
3. जुना डेटा इनपोर्ट/एक्सपोर्ट सुविधा
4. 10 हजारांच्या किंमती पासून Software ची किंमत जीएसटी सहित लाईफटाईम वापर
5. कंपन्यासाठी एचआर विभाग व ॲकाऊंटचे हिशोब, पगार अदा करण्याबाबत विशेष सोय.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News