नाशिक : आधुनिक काळातील संत म्हणून पाहिले जाणारे बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी आहे. राज्यातील चंद्रपूर मध्ये आनंदवन आश्रम सुरु करुन कुष्ठरोग्यांच्या उध्दारासाठी अपार कष्टाने, कठोर परिश्रमाने आणि...
लतादीदीं सोबतचे दुर्मिळ विविध फोटो श्रद्धा कपूरने केले शेअर
नाशिक : बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात.आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही...
भारताचा एक अनमोल ठेवा हरपला : सुप्रिया सुळे
नाशिक : वयाच्या ९३ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधन मुंबईत झाल्यानंतर देशातील अनेक दिग्गजांनी लता दीदींना श्रध्दांजली अर्पण करत आपले दु:ख व्यक्त केले.राजकारणात नेहमी सक्रिया असणा-या सुप्रिया सुळे...
सुभाष घई ने दिला लता दीदीं सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा!
नाशिक : वयाच्या ९३ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधन मुंबईत झाल्यानंतर देशातील अनेक दिग्गजांनी लता दीदींना श्रध्दांजली अर्पण करत आपले दु:ख व्यक्त केले. हिंदी चित्रपटातील प्रसिध्द दिग्दर्शक सुभाष घई...
झुंड’ सिनेमा येत्या 4 मार्चला होणार प्रदर्शित
'कू'वर पोस्ट करत तरण आदर्शने दिली माहिती नाशिक : दीर्घकाळापासून सिनेरसिकांना ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे तो सिनेमा म्हणजे 'झुंड'. हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे....
अनुपम खेरचा वजन कमी करण्याचा व्हिडीओ ‘कू’ वर घालतो धुमाकूळ
नाशिक : अनुपम खेर हे हिंदी चित्रपट सुष्टीतले नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपटांत काम करुन आपल्या अभियनांची छाप सोडलेली आहे. अगदी हिरो पासून ते व्हिलन पर्यंत त्यांनी कामे केलेली...
ई-वाहनांबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा!
नाशिक : प्रदूषण ही एक वैश्विक समस्या आहे. जागतिकस्तरावर प्रदूषणांवर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यासाठी सर्व जण सरसावलेले आहे. भारतात दुचाकी व चारचाकी गाडयांच्या प्रचंड वापरामुळे हवेचे प्रदुषण...
चंद्रकांतदादा पाटीलने दिली कोरोना लसीकरणाबाबतची माहिती koo वर
नाशिक : कोरोना लसीकरण सर्व जगात केले जात आहे. तीसरी लाट लसीकरणामुळे आटोक्यात येत असल्याचे बोलेले जात आहे. तीसरी लाटेत मुत्यू दर फार कमी असल्यामुळे सर्व श्रेय लसीकरणाला दिले जात आहे.राज्यात व देशात...
टायगर श्रॉफचा आईस्क्रीम डायटविषयीचा koo वरील तो व्हिडीओ चर्चित
नाशिक : सोशल मिडियावर टायगर श्रॉफ नेहमीच नवीन काही करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो.नव्या पिढीला भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे टायगर श्रॉफ. टायगरने मेहनतीने कमावलेली शरीरयष्टी,...
अभिनेते अनुपम खेर हयांचा मार्मिक व्हीडिओ ‘कू’ वर व्हाईरल
नाशिक : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. सोबतच वेळोवेळी ते विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिकाही मांडत असतात.खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
