नाशिक : कोरोना लसीकरण सर्व जगात केले जात आहे. तीसरी लाट लसीकरणामुळे आटोक्यात येत असल्याचे बोलेले जात आहे. तीसरी लाटेत मुत्यू दर फार कमी असल्यामुळे सर्व श्रेय लसीकरणाला दिले जात आहे.राज्यात व देशात मोठया प्रमाणात लसीकरण करण्यात आले याबाबत नुकतेच चंद्रकांत दादा पाटील यांनी koo वर माहिती दिली काय आहे ती माहिती पहा खालील फोटो लिंक वर क्लिक करुन






