नाशिक – येवला येथील चिंचोडी बुद्रुक गावचे सुपुत्र नारायण मढवई यांचा हरयाणामधील हिसार येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहे.
भारतीय सैन्य दलात सेवेत असतांना सैनिक नारायण निवृत्ती मढवई (वय ३९) यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला आहे. हिसार येथे रणगाडा व मोटारसायकलीच्या अपघातात त्यांना वीरमरण आले.
koo सोशल मिडियाद्वारे शहीद जवान मढवईंना चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रध्दांजली!






