लतादीदीं सोबतचे दुर्मिळ विविध फोटो श्रद्धा कपूरने केले शेअर

Feb 8, 2022

नाशिक : बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात.आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही श्रद्धा ओळखली जाते. आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आताही तिने एक खास पोस्ट ‘कू’वर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आठ दशके अखंड गात रसिकांना मुग्ध करणाऱ्या प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारी सुरेख पोस्ट श्रद्धा कपूरने केली आहे. यात ती म्हणते, ‘मी लताजींसह काही क्षण घालवले होते. ते क्षण मी कायमच माझ्या ह्रद्यात जपून ठेवेन. लतादीदी, मला आठवतं, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. किती आश्वासक नजर आणि प्रेमळ शब्द होते तुमचे… खरोखर एक साधं तरीही दैवी, रुबाबदार आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व! लव्ह यू लताजी!’
आपला बालपणीचा लतादीदींसोबतचा दुर्मिळ फोटो श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. सोबतच त्यांचे इतरही काही दुर्मिळ फोटो आहेत. चाहते या पोस्टवर भरभरून व्यक्त होताना दिसतात.
श्रद्धा कपूर ने विविध फोटो लताजीं बरोबर सोशल मिडियावर शेअर केले पहा …खालील फोटो लिंकवर क्लिक करुन

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more
Breaking News