टायफाईडचा ताप आटोक्यात आणण्यासाठी रामबाण आहे ही औषधी ? विविध आजारांवर असरदार वनस्पती

Oct 23, 2019

पावसाळयाची सुरुवात म्हणजे जुलै ते ऑक्टोबर हे महिन्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे आजार लवकर जडतात. या आजारातून सुटका मिळविण्यासाठी, प्राथमिक उपचार घराच्या घरी करुन महागडे औषधे वापरण्याचे टाळून खर्चावर नियंत्रण मिळवून हमखास आजार पळवून लावू शकतो. आपण सर्वांनी कडू चिरायते ही वनस्पतीचे नाव ऐकलेले असेल ही एक कडवी वनस्पती असून फांदया उन्हाळयात वाळवून त्यांची तुकडे डब्ब्यात भरु शकता किंवा काष्ठ औषधी दुकानातून खरेदी करु शकता.
काढा बनविण्याची पध्दती – जवळजवळ सम प्रमाणात 100 ग्राम तुळशीचे चुर्ण, कडू लिंबाचे चुर्ण, चिराईत घेउन एकत्रीत करुन एका डब्ब्यात भरुन ठेवावे.हे तयार झालेले चुर्ण मलेरिया किंवा वायरल ताप आल्यावर दुधातून किंवा साधे पाणी गरम करुन घेतल्यास केवळ दोन ते तीन दिवसात ताप आटोक्यात येण्यास मदत होते.
ताप नसला तरी दिवसाला एकदा हा काढा घेतला तरी पावसाळी आजारापासून सरंक्षण मिळते.मोठयात मोठे संसर्गजन्य स्वाइन फलू सारखे आजारांपासून दूर ठेवते. त्याच बरोबर रक्ता संबधी किंवा त्वचेचे विकार संबधी काम करते.
स्तनातील दूध वाढीसाठी – कडूचिराईतचा काढा नियमित बाळंतीण स्त्रीने घेतल्यास स्तनातील दूधात वाढ होते
भुख वाढीसाठी – भूख वाढीची समस्या असेल तर कडू चिराईत घेतल्यास फायदा होतो.
खोकल्यासाठी बहूगुणी – चिराईतचा काढा 20 ते 30 मिली दोन ते तीन दिवस घेतल्यास खोकल्यास लाभ मिळतो.
त्याच बरोबर पोटातील जंत, कावीळ, रक्ताची कमतरता,पेटातील विविध आजार, कोलायटीस, आतडयांची सुज,लिवरची समस्या, मुळव्याधी,विविध त्वचेचे विकार, अंगावरची सुज, आदी आजांरावर कडूचिराईत फायदेशीर काम करते.
गर्भ्रवती महिला व पाचनतंत्राची समस्या असणा-याने हा काढा वैदयांच्या सल्ला आवश्य घ्यावा.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News