१२ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वीरमाता, वीरनारी आणि खेळाडूंच्या मातांचा सन्मान सोहळा.

Jan 11, 2021

नाशिक  : कालिका मंदिर देवी ट्रस्ट, क्रीडा साधना संस्था आणि डी.एस.फाउंडेशन यांच्या वतीने उद्या दिनांक १२ जानेवारी, २०२१ रोजी   राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वीरमाता, वीरपत्नी/ वीरनारी  आणि शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  १६ वीरमाता आणि वीरनारी आणि ४१ छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांचा समावेश आहे. 
 
या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त मा. श्री  कैलास जाधव, जिल्हा क्रीडा अधिकार रविंद्र नाईक यांच्या हस्ते या वीरमाता, वीरनारी आणि खेळाडूच्या मातांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उद्या दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या  हॉलमध्ये संपन्न होणार आहे. .
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News