नाशिक :– प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिक शहरातील प्रहार संघटने मार्फत राणे नगर ,सिडको येथे विधवा महिला भगिनींना साडीचोळी वाटप करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख अनिल भडांगे ,युवा आघाडी जिल्हाप्रमुख जगन्नाथ काकडे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप व इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






