बी.डब्ल्यु.ओ.आय संस्थेच्या वर्धापनदिनी विविध उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला

Jul 7, 2019

 
नाशिक :द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन नाशिक आणि मराठा मुद्रा महिला मंडळाच्या वतीने सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतुन दोनं दाम्पत्याचा विवाह सोहळा आणि 60 विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे मराठा मुद्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा होळकर उद्योजक अजित बने हिरामण आहेर नगरसेविका स्वाती भामरे ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष  अरुण भारस्कर मानद अध्यक्ष कल्पना पांडे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आल यावेळी नवदांपत्यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त करताना आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की दृष्टीहीनांना ही सामाजिक कार्य याची चांगली दृष्टी असते हे या उपक्रमातून लाईट हेल्थ ऑर्गनायझेशन सिद्ध केले आहेत महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी पाच टक्के निधी राखीव असतो सारख्या संस्थांनी त्याचा फायदा घेऊन दिव्यांगांसाठी काम करावे यासाठी प्रशिक्षणाची योजना असून त्यासाठी नाव नोंदणी चालू असल्याचे त्यांनी सांगितले राधाकृष्ण यावेळी बोलताना म्हणाले की महापालिकेतर्फे दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत असून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी राखीव आहे ब्लाइंड सारख्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिव्यांग प्रशिक्षणासाठी कम्प्युटर ट्रेनिंग वाचनालय यासारखे उपक्रम राबविता येतील त्यासाठी संबंधित संस्थांनी मनपाकडे प्रस्ताव दिल्यास त्याचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले मराठा मुजरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा होळकर यावेळी बोलताना म्हणाल्या की सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून यांच्या विवाह उपक्रम राबविण्यात आला आहे या कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वेदमंत्रांच्या घोषात सोनाली सुरासे राजेंद्र पाटील आणि अब्दुल दस्तगीर शेक नजीर शेख यांचा विवाह संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या विजया दुबे  सपना चांडक यांनी  परिश्रम घेतले

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News