नाशिक : अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात असलेल्या व जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचत असलेल्या KOO App वर विविध सेलिब्रेटींना आपले विचार मांडायला सुरुवात केलीली आहे. नुकत्याच भारतीय टेस्ट क्रिकट संघात ज्या खेळाडूची कप्तान म्हणून निवड केली गेली त्याबाबत पुर्व क्रिकेट खेळाडू विनोद कांबळी यांनी आपले विचार काय व्यक्त केले आहे .
KOO APPCheck this post from @vinodkambli on Koo App: “सपना तो हर खिलाड़ी का होगा लेकिन बहुत कम लोग ये सपना जी पाते…” https://www.kooapp.com/koo/ vinodkambli/05fd26b2-12a4-45dd-ae3d-6bb26adbf4ec |






