अगरबत्ती व बांगडया विकणा-या सविता उन्हाळकरचा अपंग मुलाचे टोकीयो पॅरालम्पिक नेमबाजीत शानदार प्रदर्शन

Jan 11, 2022

नाशिक : ‘ किचड में ही कमल खिलता है’ ही हिंदीमध्ये नावाजलेली म्हण स्वरुप उन्हाळकरच्या बाबतीत खरी ठरली.अपंग असतांनाही मनात कोणतीही तमा वा खंत न बाळगता टोकीयो पॅरालम्पिकमध्ये नेमबाजीत उत्कृष्ट कामगिरी करत त्यांने भारताचे नाव लौकिक जागाला दाखवून दिले .
घराची परिस्थितीती बेताची असतांना देखील आपल्या पोटी दिव्यांग मुलगां जन्माला आला आहे हे दु:ख मनात न ठेवता मोठया स्वाभिमानाने व धैर्याने मुलाचे पालन-पोषण व भविष्य घडविण्यासाठी सविता उन्हाळकर यांनी पुण्यातील आर.के नगर येथील गणेश मंदिराजवळ अगरबत्ती व बांगडया विकून स्वरुपला लहानचे मोठे करुन देशाला रत्न मिळवून दिला. नेमबाज स्वरुप महावीर उन्‍ळाकर याला महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार देखील जाहिर झाला आहे.
त्याच्या हया मिळालेल्या यशाबद़दल भाजपाचे प्रसिध्द नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी  KOO App  वर काय बोलेले पहा…

KOO App

Check this post from @ChDadaPatil on Koo App:

“अनेक आव्हानांवर मात करत टोकीयो पॅरालम्पिकमध्ये उत्कृष्ट कामग…”
https://www.kooapp.com/koo/
ChDadaPatil/e35ba649-8133-49c5-974d-3bd1603fed46

Download Koo App
https://www.kooapp.com/dnld

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News