डेग्यू,मलेरिया किंवा चिकनगुनिया सारखे तापाला कंट्रोल करते पारिजातक झाडाचा काढा

Jul 11, 2019

नारंगी दांडीवाले पांढ-या रंगाचे सुंदर पारिजातचे फुले आपण सर्वांनी पाहिले असेल. पण आपल्या हे माहिती आहे का ? कधी कधी हयाच झाडांच्या पानांचे चहा पण बनविले जाते. किंवा पारिजातच्या झाडाची फुले, बीया, साल चा वापर आयुर्वेदामध्ये विविध रोगांच्या उपायासाठी केला जातो.
पारिजात झाडाचा फुलांपासून ते पाने, साल आणि बियांचा आदीचा उपयोग केला जातो. हयाची चहा, न केवल चव वाढविते याचबरोबर आरोग्यासाठी देखील महत्वाचे मानले आहे.
1) पारिजातची चहा बनिवण्यासाठी दो पाने आणि एक फुल टाकून त्यासोबत तुळशीची काही पाने टाकून 1 गिलास पाण्यात उकळावी.त्यानंतर थंड करुन मधाबरोबर किंवा साखर बरोबर मिक्स करुन घेतल्यास खोकला लवकर बरा होतो.
2) पारिजातची दोन पाने आणि चार फुलांमध्ये पाच किंवा 6 कप पाण्यात उकळून 5 कप चहा सहज बनविली जाते.त्यात दुध मिक्स नाही करावे.हा काडा पिल्यामुळे ताकद वाढून गळीसपणा कमी होतो.
3) सांधेदुखी – पारिजातकचे 6 किंवा 7 पाने घेऊन ते कुटून घ्यावी.कुटल्यानंतर त्यात थोडे पानी टाकून ते उकळावे. जेव्हा त्याचे प्रमाण अर्धे होईल तेव्हा ते थंड करुन प्रतिदिवस रिकाम्या पोटी नियमित घेतल्यास सांधे दुखी समस्यापासून आराम मिळतो.
4) ताप – कोणत्याही प्रकारचे ताप आले असेल तर पारिजातचे पानांची चहा बनवून रुग्णाला दिले तर लाभ मिळतो. डेग्यू,मलेरिया किंवा चिकनगुनिया सारखे तापाला कंट्रोल करण्यासाठी याचा काढा फायदेशीर आहे.
5) त्वचा रोग – पारिजातकचे पाने कुटून त्याची पेस्ट त्वचेला लावली तर त्वचे संदर्भातील सर्व समस्याचे इलाज केला जातो.
6) बवासीर- पारिजातकचे बीयांचे औषध करुन पोटाद्वारे घेणे किंवा त्याचा लेप पाईलसच्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो.
7) हदयरोग – हदयरोगासाठी लाभकारी आहे. यासाठी 15 ते 20 पारिजातकचे फुलांचा रस काढून नियामित घेतल्यास हदयरोगाला फायदा मिळतो.
8) अंगदुखी – हात-पाय दुखी, अंगदुखीसाठी पारिजातकचे पानाचे रस मध्ये बराबर मात्रात अदरकचा रस मिसळून पिल्यास आराम पडतो.
9) दम – श्वास संबधी किंवा दम लागत असेल तर परिजातकाचे चुर्ण बनवून ते खायच्या पानात टाकून खाल्यास फायदा होतो.
10) प्रतिकारशक्तीवाढीसाठी – एखादयाची प्रतिकारशक्ती नेहमी कुमकवत असेल,नेहमी आजारी पडत असेल, किंवा पोटात नेहमी जंत होत असेल,अशा व्यक्तींना पारिजातकाचाच्या पानांचा चहा बनवून दररोज दिल्यास लाभ होतो.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News